कॅटेगरी: Europe

मे 24, 2026 / / Europe

युरोप म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहतात ती सुंदर शहरं, ऐतिहासिक वास्तू, स्वच्छ रस्ते, बर्फाच्छादित पर्वत आणि निसर्गरम्य दृश्यं. पण युरोपचं खरं जादुई रूप अनुभवायचं असेल, तर शरद ऋतूत म्हणजेच ऑटम सीझनमध्ये युरोपला भेट द्यायलाच हवी.

Read the Postशरद ऋतूतील युरोप!

मे 24, 2026 / / Europe

आज मी इथे ‘केसरीचा टूर लीडर’ म्हणून नाही, तर एका खंडाचा आवाज बनून उभा आहे. जर नकाशावरचा युरोप जिवंत झाला, त्याला भावना फुटल्या, तर तो काय बोलेल?

Read the Postमी युरोप बोलतोय… आपण ऐकाल का?