July 4, 2025 / / Africa
July 2, 2025 /
June 26, 2025 /
April 25, 2025 / / Kashmir
January 7, 2025 /

भारताचा प्राचीन आध्यात्मिक वारसा, भक्तिभावाने भारलेली तीर्थस्थळं, स्थापत्यशैली आणि श्रद्धेच्या गोष्टींनी नटलेली ही खास केसरी मारीगोल्ड यात्रा! या विषयावर केसरी टूर्सच्या संचालिका संगीता पाटील यांनी लिहिलेला हा माहितीपूर्ण लेख.

Read the Postभारताच्या प्राचीन, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संपत्तीचा अमूल्य ठेवा !

December 28, 2024 /

भारत फिरण्यासाठी उत्तम हंगाम म्हणजे जानेवारी ते मार्च – आल्हाददायक हवामान, तुलनेनं कमी गर्दी आणि निवडण्यासाठी अनेक सुंदर पर्यटनस्थळं! याच विषयावर केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांचा हा खास मार्गदर्शक लेख!

Read the Postनववर्षातील पर्यटन संकल्प पूर्ण करा, फक्त केसरीसोबत!

December 28, 2024 /

युरोप टूरचं नियोजन करताय? युरोप टूरसाठी योग्य काळ, प्रत्येक सिझनचे फायदे व तोटे, एखाद्या ठिकाणी घ्यायची काळजी इथपासून युरोप टूरसाठी सर्व उपयुक्त मार्गदर्शन मिळवा केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांच्या या लेखात!

Read the Postबकेट लिस्टमधलं ड्रीम डेस्टिनेशन युरोप

December 28, 2024 /

देश-विदेशात आयोजित होणाऱ्या मीटिंग्स, इनसेंटिव्ह टूर्स, कॉन्फरन्सेस आणि इव्हेंट्स यामागचं नियोजन, ‘Kesari MICE’ विभागाच्या कार्यपद्धती, अनुभव आणि यशोगाथा जाणून घ्या, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांच्या या माहितीपूर्ण लेखात!

Read the Postकेसरी MICE

December 28, 2024 /

पॅरिसमधील सुंदर फ्लॉवर गार्डन्सपासून सिंगापूरच्या फ्यूचरिस्टिक ‘गार्डन्स बाय द बे’पर्यंत – विविध देशांमधील ऐतिहासिक, रंगीबेरंगी आणि निसर्गसंपन्न बगिच्यांची सफर केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांच्या या विशेष लेखात करूया!

Read the Postआमची वाटिका!

November 7, 2024 /

युरोपला कधी आणि कसं जावं? मग युरोप टूर पहिली असो, वा दुसरी, तिसरी! युरोप टूरच्या नियोजनासाठी मार्गदर्शन हवंय? केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांनी दिलेल्या या टिप्स आणि सविस्तर माहिती आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरेल!

Read the Postयुरोप केव्हा आणि कसा पाहावा?