Category: Destinations

August 24, 2024 / / America

अमेरिका पाहाणं हे तर प्रत्येकाचं स्वप्नच. पण इथे जायचं तर थोडं लवकरच तयारीला सुरुवात करावी लागते. २०२५-२६ मध्ये अमेरिकेला जायचं आहे अशा प्रत्येकाने वाचावा असा केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांनी लिहिलेला हा लेख.

Read the Postपूर्व नियोजन अमेरिका सहलीचे !

August 5, 2024 / / Africa

राष्ट्रपिता गांधीजी, नेल्सन मंडेला यांचा इतिहास लाभलेल्या आफ्रिकेचं पर्यटन क्षेत्रही अतिशय विलोभनीय आहे. तिथला निसर्ग, तिथले वन्यजीवन, तिथला इतिहास व भूगोल आपल्याही केसरीच्या सहलींमध्ये अनुभवता येतो. सांगताहेत, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ.

Read the Postआफ्रिका