लांब पल्ल्याच्या मोठ्या सहलींना जायचं तर बऱ्याच व्यावसायिक किंवा महत्त्वाच्या हुद्द्यांवर कार्यरत लोकांची पंचाईत होते. कामाची जबाबदारी व व्याप्यातून इतका वेळ काढणं त्यांना शक्य नसतं. पर्यटकांची ही गरज ओळखत केसरीने छोट्या ४-५ दिवसांच्या सहली लाँग विकेंडला सुरु झाल्या आणि या छोटा ब्रेक सहली पर्यटकांना खूप आवडू लागल्या. सांगताहेत, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ.