Read the Postनववर्षातील पर्यटन संकल्प पूर्ण करा, फक्त केसरीसोबत!
Author: Zelam Chaubal
ख्रिसमस – न्यू इयर दरम्यान सहकुटूंब सहलीला जायचा विचार करत आहात? जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या राजस्थान, केरळ आणि अंदमान सहलींबद्दल केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांचा हा माहितीपूर्ण लेख.
रिओ कार्निवल पाहण्यासाठी केलेली साऊथ अमेरिकेची सहल म्हणजे मानवनिर्मित आणि नैसर्गिक आश्चर्यांचा खजिनाच. केसरीच्या या सर्वात मोठ्या आणि अनोख्या सहलीबद्दल वाचा केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांनी लिहिलेला हा माहितीपूर्ण लेख.
नाईलच्या किनारी वसलेला अद्भुत देश इजिप्त आणि डॉल्फिन वॉचिंगसाठी प्रसिद्ध हुरघडा म्हणजे एक सुंदर मिलाप. या इजिप्त हुरघडा सहलींबद्दल नक्की वाचा केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांनी लिहिलेला हा माहितीपूर्ण लेख.
आपल्या जगभ्रमंतीची सुरुवात करण्यासाठी बहुतांश पर्यटकांची पहिली पसंती देतात ती साऊथ ईस्ट एशियातील सहलींना. लाखो पर्यटकांनी नावाजलेल्या केसरीच्या या सहलींबद्दल वाचा केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांनी लिहिलेला हा लेख.