आफ्रिका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात ती अथांग सवाना माळराने, मुक्तपणे भटकणारे वन्यजीव आणि जगातील सर्वात मोठे वन्यजीव स्थलांतर म्हणजेच ग्रेट मायग्रेशन.
Author: Zelam Chaubal
लेखक रॉबिन शर्मा यांच्या पुस्तकातलं हे वाक्य आधी पटकन लक्षात आलं नाही, परंतु पुन्हा पुन्हा वाचल्यावर डोक्यात प्रकाश पडला. अनेक पुस्तकं आपलं कधी जीवन बदलतात आणि कधी आपलं नशीबही बदलतात चांगली पुस्तकं नेहमीच प्रभावी असतात.
भारत फिरण्यासाठी उत्तम हंगाम म्हणजे जानेवारी ते मार्च – आल्हाददायक हवामान, तुलनेनं कमी गर्दी आणि निवडण्यासाठी अनेक सुंदर पर्यटनस्थळं! याच विषयावर केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांचा हा खास मार्गदर्शक लेख!
Read the Postनववर्षातील पर्यटन संकल्प पूर्ण करा, फक्त केसरीसोबत!
