Author: Zelam Chaubal

June 12, 2024 /

केसरीने पर्यटन क्षेत्रातील यशस्वी ४० वर्षे पूर्ण केली. हा प्रवास ऊर्जा, प्रेरणा आणि सकारात्मकता देणारा होता. खूप काही शिकवणारा होता. पर्यटनामुळे आमचे जग बदलले व समृद्ध झाले, सांगताहेत केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ.

Read the Postस्प्रेडींग स्माईल्स अँड हॅप्पीनेस