Explore the best places to visit in monsoon season 2025. From India to internation, discover top destinations with things to do, recommended tours, perfect for and much more!
Category: Africa
नाईलच्या किनारी वसलेला अद्भुत देश इजिप्त आणि डॉल्फिन वॉचिंगसाठी प्रसिद्ध हुरघडा म्हणजे एक सुंदर मिलाप. या इजिप्त हुरघडा सहलींबद्दल नक्की वाचा केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांनी लिहिलेला हा माहितीपूर्ण लेख.
राष्ट्रपिता गांधीजी, नेल्सन मंडेला यांचा इतिहास लाभलेल्या आफ्रिकेचं पर्यटन क्षेत्रही अतिशय विलोभनीय आहे. तिथला निसर्ग, तिथले वन्यजीवन, तिथला इतिहास व भूगोल आपल्याही केसरीच्या सहलींमध्ये अनुभवता येतो. सांगताहेत, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ.