एका स्वप्नातून सुरू झालेला प्रवास… आज लाखो प्रवाशांच्या आठवणींचा अविभाज्य भाग बनला आहे. 42 वर्षांची केसरीची ही वाटचाल म्हणजे जिद्द, विश्वास, माणुसकी आणि असंख्य अविस्मरणीय प्रवासांची प्रेरणादायी कहाणी.
Author: Raj Salvi
युरोप टूर म्हणजे फक्त वेगवेगळ्या देशांना भेट देणं नाही, तर प्रत्येक क्षणात नवा अनुभव घेणं असतं. केसरी टुर्सच्या युरोप टूरमध्ये असा एक अनुभव हमखास मिळतो – वेगवान युरोस्टार प्रवास.
युरोप म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहतात ती सुंदर शहरं, ऐतिहासिक वास्तू, स्वच्छ रस्ते, बर्फाच्छादित पर्वत आणि निसर्गरम्य दृश्यं. पण युरोपचं खरं जादुई रूप अनुभवायचं असेल, तर शरद ऋतूत म्हणजेच ऑटम सीझनमध्ये युरोपला भेट द्यायलाच हवी.
