Read the Postभारताच्या प्राचीन, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संपत्तीचा ठेवा !
Author: Sangita Patil
आदिमातेची महती भाविकांपर्यंत पोहचवणाऱ्या धार्मिक अधिष्ठानांचा समावेश केसरीचं आध्यात्मिक दालन मारीगोल्ड यात्रांमध्ये केला आहे. या अधिष्ठानांबद्दल नक्की वाचा केसरी टूर्सच्या संचालिका संगीता पाटील यांनी लिहिलेला हा माहितीपूर्ण लेख.