Category: India

चारधाम, कैलास मानसरोवर आणि अमरनाथ यात्रांचा सिझन सुरू झाला आहे. या यात्रांतील आव्हानांना सामोरं जात त्या यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार असणं गरजेचं आहे. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

Read the Postहिमालय यात्रांसाठी महत्त्वाच्या सूचना!

May 28, 2026 / / India

यात्रेदरम्यान प्रत्येक ठिकाण पाहता आलं नाही, तरी त्यांच्या कथा पर्यटकांना सांगणं ही माझी आवडती गोष्ट. हिमालयाच्या वाटेवर असणाऱ्या अशाच एका ठिकाणाची रोचक कथा जाणून घेऊयात!

Read the Postजिथे आजही अखंड तेवत आहे शिव-पार्वतीच्या विवाहाची ज्योत!

जेव्हा आम्ही लाहौल-स्पिती विथ चंद्रताल या टूरला निघतो, तेव्हा अनेक पर्यटकांच्या मनात एक प्रश्न हमखास असतो… ‘इथला स्टे कसा असणार?’
सांगताहेत केसरीचे टूर लीडर स्वप्नील.

Read the Postआज आपला स्टे इथेच!

August 24, 2024 / / India

भारताच्या चहुबाजूंना वसलेल्या धार्मिक अधिष्ठानांची अनुभूती घेता यावी म्हणून केसरीद्वारे मारीगोल्ड यात्रा सुरु करण्यात आल्या. आजच्या आधुनिक युगातही भाविकांना तीर्थस्थानांची असणारी ओढ आणि विविध स्तरांवर होणारं जतन, यावर केसरी टूर्सच्या संचालिका संगीता पाटील यांनी लिहिलेला हा लेख.

Read the Postअविस्मरणीय तीर्थाटन… केसरी मारीगोल्डसोबत !