यंदाच्या ऑगस्ट-सप्टेंबरमधील लाँग वीकेंडला आयुष्यभर लक्षात राहील अशी आठवण बनवा. कारण प्रवास फक्त ठिकाणं दाखवत नाही, तो नात्यांना अधिक जवळ आणतो, नवी ऊर्जा देतो आणि आयुष्याला नवे रंग देतो.
Author: Sangita Patil
चारधाम, कैलास मानसरोवर आणि अमरनाथ यात्रांचा सिझन सुरू झाला आहे. या यात्रांतील आव्हानांना सामोरं जात त्या यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार असणं गरजेचं आहे. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.
भारताचा प्राचीन आध्यात्मिक वारसा, भक्तिभावाने भारलेली तीर्थस्थळं, स्थापत्यशैली आणि श्रद्धेच्या गोष्टींनी नटलेली ही खास केसरी मारीगोल्ड यात्रा! या विषयावर केसरी टूर्सच्या संचालिका संगीता पाटील यांनी लिहिलेला हा माहितीपूर्ण लेख.
Read the Postभारताच्या प्राचीन, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संपत्तीचा अमूल्य ठेवा !
आदिमातेची महती भाविकांपर्यंत पोहचवणाऱ्या धार्मिक अधिष्ठानांचा समावेश केसरीचं आध्यात्मिक दालन मारीगोल्ड यात्रांमध्ये केला आहे. या अधिष्ठानांबद्दल नक्की वाचा केसरी टूर्सच्या संचालिका संगीता पाटील यांनी लिहिलेला हा माहितीपूर्ण लेख.
