राष्ट्रपिता गांधीजी, नेल्सन मंडेला यांचा इतिहास लाभलेल्या आफ्रिकेचं पर्यटन क्षेत्रही अतिशय विलोभनीय आहे. तिथला निसर्ग, तिथले वन्यजीवन, तिथला इतिहास व भूगोल आपल्याही केसरीच्या सहलींमध्ये अनुभवता येतो. सांगताहेत, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ. Read the Postआफ्रिका