युरोपची सहल म्हणजे प्रत्येक पर्यटकाचं स्वप्नच. गेल्या ३५ वर्षांत लाखो पर्यटकांनी हा युरोप केसरीसोबत अनुभवला आणि त्यांना तो भावालाही. हा युरोप नेमका कधी आणि कसा पाहावा, या विषयावर केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांनी लिहिलेला हा सविस्तर मार्गदर्शन करणारा लेख.
४० वर्षांपूर्वी सुरू झालेलं केसरी टूर्स आज पर्यटन क्षेत्रातील एक विश्वासार्ह ब्रँड कसा बनला? या वाटचालीतील आव्हानं, अनुभव आणि भविष्यातील वाटचाल या विषयावर केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांच्याशी साधलेला हा संवाद.
भारताच्या उत्तर सीमेला लागून असलेला नेपाळ आणि हिंद महासागरातील रत्न श्रीलंका हे दोन भारताचे सख्खे शेजारी देश. इथल्या पर्यटनस्थळांची माहिती देणारा केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांनी लिहिलेला हा लेख.
राष्ट्रपिता गांधीजी, नेल्सन मंडेला यांचा इतिहास लाभलेल्या आफ्रिकेचं पर्यटन क्षेत्रही अतिशय विलोभनीय आहे. तिथला निसर्ग, तिथले वन्यजीवन, तिथला इतिहास व भूगोल आपल्याही केसरीच्या सहलींमध्ये अनुभवता येतो. सांगताहेत, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ.
व्यावसायिक पर्यटनामध्ये वरच्या नंबरवर असलेले दुबई प्रत्येक भेटीमध्ये बदलेले पाहायला मिळते. दुबई पोर्ट आणि सोने किंवा इतर खरेदीची बाजारपेठ असलेले दुबई आज भारतीयांसाठी रिअल इस्टेटची मोठी बाजारपेठ आहे. या बदलत्या दुबईबद्दल सांगताहेत, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ.
पुढच्या वर्षी आपण अमेरिकेच्या सहलीला जाण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ, सांगताहेत केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ. अमेरिकेचा व्हिसा, त्याची प्रक्रिया आणि अमेरिकेला गेल्यावर काय पाहावं, या विषयावरील हा लेख.
लांब पल्ल्याच्या मोठ्या सहलींना जायचं तर बऱ्याच व्यावसायिक किंवा महत्त्वाच्या हुद्द्यांवर कार्यरत लोकांची पंचाईत होते. कामाची जबाबदारी व व्याप्यातून इतका वेळ काढणं त्यांना शक्य नसतं. पर्यटकांची ही गरज ओळखत केसरीने छोट्या ४-५ दिवसांच्या सहली लाँग विकेंडला सुरु झाल्या आणि या छोटा ब्रेक सहली पर्यटकांना खूप आवडू लागल्या. सांगताहेत, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ.
वाढदिवस हा आपल्या आयुष्यात दरवर्षी येणारा खास दिवस. शुभेच्छांनी आपले मन सुखावते. अशा वेळी काही विशेष घडले तर मात्र ती एक आयुष्यभराची आठवण ठरते. विविध सामाजिक उपक्रमांमुळे यंदाचा वाढदिवसही माझ्या कायम स्मरणात राहिल, असाच ठरला. सांगताहेत, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ.